एक लाख रुपयाला विकला जाणारा मायाजॅकी आंब्याच्या झाडांची लागवड गोव्यात प्रथमच

.

डॉ स्नेहल गोलतेकर यांनी स्वताच्या घरी शिवोली येथे मायाज्कि या जातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. गोव्यात प्रथमच या जातीच्या झाडांची लागवड करण्याचे धाडस त्यांनी केले असून येत्या दोन वर्षात आंब्याच्या झाडाला फळे येथील असा त्यांना विश्वास आहे. एका आंब्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक लाख रुपये इतकी किंमत मिळते असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला कृषी अधिकारी संपत्ती पार्सेकर, राजेश धारगळकर, महेंद्र नाईक पेडणेकर, कमलाकांत वायंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar