स्वरबहार म्हापसा व सम्राट क्लब आयोजित काराओके

.
स्वरबहार म्हापसा व सम्राट क्लब ऑफ म्हापसा यांच्या संयुक्त विद्यमाने रायकर हाॅल येथे किशोर कुमार जिंदगी के सफर ‘ स्वरांजली काराओके संगीत कार्यक्रम म्हापसा येथे पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन एल आय सी चे सल्लागार प्रदिप जोशी यांनी केले
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की संगीत हे एक अत्यंत प्रभावी औषध आहे  जामुळे शारीरिक व मानसिक विकास होणास मदत होते. संगीत मध्ये एक प्रकारची जादु असते. यावेळी दिगंबर रायकर, अजित नाईक, मनोज शिरोडकर, सपना वेलैकर, सुनील चोडणकर, संतोष शिरोडकर, हरीश नास्नोडकर, चेतन रायकर, सत्यजित हीरवे, विकास महाले, यांनी किशोर कुमार यांचा आवाजातील सदाबहार हिंदी गीते सादर केली. सम्राट क्लब ऑफ  म्हापसाचे अध्यक्ष प्रकाश ताम्हणकर यांनी प्रास्ताविक केले तर दिगंबर रायकर यांनी आभार मानले. फोटो भारत बेतकेकर उदघाटन करताना प्रदीप जोशी, प्रकाश ताम्हणकर दिगंबर रायकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar