सम्राट क्लब ऑफ हळदोणा शपथग्रहण सोहळा

.

सम्राट क्लब ऑफ हळदोणा चा शपथग्रहण सोहळा

सम्राट क्लब  हळदोणच्या. अध्यक्षपदी रवींद्र पणजीकर याची निवड. सम्राट क्लब ऑफ़ हळदोणा चा अधिकार  ग्रहण सोहळा नास्नोडा पंचायत सभागृहात  पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हळदोणा आमदार ग्लेन टिकलो तर अध्यक्षस्थानी एल. आय.सी चे सल्लागार प्रदीप जोशी उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर सम्राट क्लब इंटरनेशनलचे राज्य अध्यक्ष दीपक नावैकर, दीपक तिळवे शपथ ग्राहण अधिकारी विनोद मळिक उपस्थित होते

या वेळी सम्राट क्लब ऑफ हळदोणा चे नूतन अध्यक्ष रविंद्र  पणजीकर याना शपथ ग्रहण अधिकारी विनोद मळिक यानी शपथ दिली सचिव म्हणून सर्वेश रायकर यांची निवड जाली.

संचालक मंडलावर दिलीप हळदणकर,  अमरनाथ पणजीकर, प्रेमानंद केरकर, रमाकांत अणवेकर, मंगल हळदोणा, संतोष नाईक, सुभाष प्रभु, गंगाधर भोसले राधा पेडणेकर यांची संचालक मंडळावर निवड जाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीकांत शिरोडकर तर आभार  प्रदर्शन सर्वेश रायकर यानी केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar