मनदेव फाउंडेशन संस्थेतर्फे वह्या, नोट बुक यांचे वाटप करण्यात आले.
सलिगाव येथिल मनदेव फाउंडेशन च्या अध्यक्षा प्रिया राठोड यानी पर्वरी येथील ५० मुलांना वह्या, ड्रॉईग नोट बुक, मिठाईचे वाटप करण्यात आले या कामात त्याना विजय राठोड व त्याच्या टीम ने सहकार्य केले
प्रिया राठोड यानी आतापर्यन्त सुमारे ३०० मुलांना वह्या वाटप तसे इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले कोविड काळात सुद्धा प्रिया राठोड यांनी गरीबाना धान्य वाटप व मजूर कुटुंबाना मोफत जेवण पुरविले होते.