हरमल
नवरात्रोत्सव निमित्त श्री देवी सातेरी देवस्थान मंडप चांदेल येथे ह.भ.पा.सुहासबुवा वझे यांचे शिष्य बालकीर्तनकार ह. भ.पा.सना साटेलकर, शारदा आरोंदेकर, ब्रम्हय सुलैकर,, आया॑ साळगावकर, याचे चक्रीकितन पार पडले. त्यांना हाॅमोनियमवर ह. भ. पा. सुहास वझे यांनी साथ केली. तर बबन आरौदेकर यांनी तबला साथ केली. चिपळीवर दामोदर कामत तर टाळ वर देवानंद सुलैकर यांनी साथसंगत केली