जागतिक मानसिक आरोग्य दिन हरमल

.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त हरमल पंचक्रोशी हायस्कूल मध्ये एक  आठवडाभर विधाथीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले होते.
वर्ष २०२१ हे मानसिक आरोग्य बर्ष घोषित केले असून त्याचाच एक भाग म्हणून हायस्कूल मध्ये विविध स्पधेची आयोजन केले होते. लहान गटातील पोस्टर स्पधेत पुर्वा शिरोडकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर अवनी गोवेकर व स्वरीत नाईक यांनी अनुक्रमे दूसरा व तिसरा क्रमांक पण
मोठ्या गटात ओम मामलेकर यानें प्रथम तर अभिषेक तारी व यतीश मोरजकर यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
वकृत्व  स्पधेत राही कोरखणकर हिने प्रथम तर गौतमी चोडणकर वैष्णवी न्हानजी यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.
घोषवाक्य स्पधेत दर्शील हजारे यानें प्रथम तर स्वरीत नाईक व मयंक ठाकूर यांनी दुसरा व तृतीय क्रमांक पटकावला
नृत्य सादरीकरण  स्पधेत संपदा मातोंडकर हीने प्रथम तर गौरी सुतार व इती कासकर यांनी दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. हायस्कूल च्या मुख्यधापिका स्मिता पासैकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन माधवी हळदणकर यांनी केले त्याना शिक्षिका अंकीता राऊत, पुनम परब, समीक्षा परब यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नुकड पथ नाटय व जे गेले ते गेले हया कोकणी गाणावर मुलीनी सुंदर नृत्य सादर केले
कायक्रमाचे सुत्रसंचालन माधवी हळदणकर यांनी केले. फोटो भारत बक्षीस वाटप करताना मुख्यधापिका स्मिता पासैकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar