स्पोर्ट सोसायटी ऑफ गोवा संघटनेची स्थापना

.

गोव्यातील होतकरू व प्रतिभावंत खेळाडूंना आथिर्क मदत करण्याचा दृष्टीने गोव्यातील शारीरिक शिक्षकांनी एकत्र येऊन स्पोर्ट सोसायटी ऑफ गोवा संघटना स्थापन केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष दयानंद भगत यांनी पर्वरी येथे घेतलेला पत्रकार परिषदेत दिली
या संघटनेचे उदघाटन शनिवारी दिनांक २३ रोजी पर्वरी येथे होणार आहे
गोव्यातील फुटबॉल पटू ब्रम्हानंद शंखवाळवार यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती भगत यांनी दिली
या वेळी उपाध्यक्ष शारीरिक शिक्षक विवेक परेरा, सचिव अमेय बेतकेकर , खजिनदार यशोधन खराडे, कायकारी सदस्य सुगंधा शिरोडकर आदी उपस्थित होते. फोटो भारत बेतकेकर पत्रकार परिषदेत माहिती देताना दयानंद भगत, बाजूला बसलेले विवेक परेरा, सचिव अमेय बेतकेकर, यशोधन खराडे, सुगंधा शिरोडकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar