अखिल गोमंतक महासंघ हितवर्धक मंडळ च्या अध्यक्षपदी: सिद्धेश पवार अखिल गोमंतक महासंघ हितवर्धक मंडळ गोवा या संस्थेत च्या अध्यक्षपदी श्री सिद्धेश पवार यांची निवड करण्यात आली या संस्थेची नवनिर्वाचित कार्यकारणी दिनांक गुरुवारी २१/१०/२०२१ सकाळी ११.०० वाजता संघटनेची निवडणूक येथील म्हापसा साईबाबा समिती कार्यालयात घेण्यात आली सिद्धेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्ष नीलकंठ अन्नेवार सचिव महादेव कांबळे खजिनदार राजेश हळ्ळीकर उपसचिव चंद्रकांत अलवार उपखजिनदार बाळ जाधव सदस्य दिलीप म्हापसेकर आणि प्रकाश पुजारी यांची निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून दलित नेते व जेष्ठ कार्यकर्ते मारुती हरिजन यांनी काम पाहिले