सरकारी प्रा. शाळातील विध्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम

.
डिचोली तालुक्यातील सरकारी प्रा. शाळातील विधाथासाठी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धात एकूण ६७ शाळांनी भाग घेतला
स्पर्धा च्या प्रथम निवड चाचणीत खालील विध्यार्थ्यांची निवड झाली.
ओजस मुननकर( साखळी) केदार तेली( डिचोली) पुष्कल नाईक ( मये) अंश सावंत ( सर्वण) तेजस अवखळे( विरडी) स्वयम पवार ( कोटी कारापूर) नंदन कुडचडकर ( कारापूर) दक्ष गावडे( सुल॑) सनीषा मयेकर ( मुळगाव) गोरेश सीनारी ( आमोणे) परीक्षक म्हणून दीपक गाड यांनी काम पाहिले. या दहा विधाथाची अंतिम स्पर्धा २५ रोजी दुपारी २ वा
सरकारी प्राथमिक विधालय बोर्ड शाळेच्या सभागृहात होणार आहे
ही स्पर्धा संपल्यानंतर सांयकाळी ४ वा
दीनदयाळ सभागृहात दीपक गाड याचे मागदशन  होणार आहे
)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar