२१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या GTETपरीक्षेत बसणाऱ्या विधार्थीसाठी एक्सेल सेंटर सारस्वत विधालय म्हापसा जवळ दिनांक ८ व९ रोजी सकाळी ९ ते १ यावेळेत दोन दिवसीय काय॑शाळा आयोजित करण्यात आली आहे
तरी विधाथानी प्रदीप सांवत 9923108968 किंवा शशिकांत नाईक फोन नंबर ९९23640८२५ याचाकडे संपर्क साधावा. दोन दिवसीय या कायशाळेत विधाथाना तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.