रोटरी क्लब ऑफ म्हापसा सिटी व जिनो फार्मास्युटिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. संजय गावडे यांच्या स्मरणार्थ अखिल गोवा फुटबॉल स्पर्धा

.

भारत बेतकेकर याजकडून

रोटरी क्लब ऑफ म्हापसा सिटी व जिनो फार्मास्युटिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. संजय गावडे यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या अखिल गोवा फुटबॉल स्पर्धत रोटरी क्लब मडगाव मिडटाउन संघ ने रोटरी क्लब पणजी चा ५- २ गोलनी पराभव केला. नागवा येथे झालेल्या या फुटबॉल स्पर्धचा बक्षीस वितरण समारंभला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप साळगावकर, फुटबॉलपटू   ब्रूनो फेर्नांडिस्, डॉ, प्रमोदा साळगावकर, संतोष शेटये, आदी उपस्थित होते
रोटरी क्लब  मडगाव मिडटाउन संघाल फिरता चषक देण्यात आला.
बेस्ट डीफेनडर म्हणून रोम्मी डिसूज़ा, बेस्ट सेंटर फॉर वड व टोप स्कोर ऑफ  द टूर्नामेंट म्हणून निखिल काकोडे तर बेस्ट खेळाडू एडिथ फेर्नांडिस् व बेस्ट गोलकीपर म्हणून वेन याची निवड झाली. रोटरी क्लब ऑफ म्हापसा सिटी चे अध्यक्ष मॅक्सवेल रोड्रिग् यांनी प्रास्ताविक केले तर समीर तोरसकर यांनी आभार मानले
या स्पधेत एकूण ९ संघांनी भाग घेतला होता
रोटरी क्लब पणजी, मडगाव, डिचोली व फोंडा हे संघ उपांत्य फेरीत पोचले होते. फोटो भारत बेतकेकर रोटरी क्लब ऑफ  मडगाव मिडटाउन विजयी संघ

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar