पेडणे तालुका मर्यादित खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा

.
पेडणे तालुका बुद्धिबळ संघटना तफै 7 नोव्हेंबर रोजी पेडणे तालुका मर्यादित खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा मोरजी येथील कळसांचो मांगर सभागृहात होणार आहे.
या स्पर्धेत ५ विजेत्याना रोख बक्षिसे व करंडक दिले जाईल तसेच ६ – १० पर्यंत विजेत्याना फक्त करंडक दिले जाईल. तसेच वयोगट ९ बर्ष व १३ बर्षासाठीच्या मुलगे व मुली गटात प्रत्येक दोन बक्षिसे देण्यात येतील . प्रत्यक्ष बोड॑वर खेळली जाणारी स्पर्धा कोविड १९ नियम पाळून खेळली जाईल, खेळाडूसाठी मास्क वापरणे व शरीर तपमान तपासणी बंधनकारक असेल
स्पर्धेचे उदघाटन सकाळी ९ वा. होईल. तर प्रमुख सामना स्विस लीग आधारित, एकूण भाग घेण्यारा स्पर्धात संस्थेवर अवलंबून राहिल प्रवेश शुल्क १०० रुपये असेल. प्रवेशिका शनिवार ३० रोजी संध्याकाळी ८ वा पर्यंत स्विकारला येतील. अधिक माहितीसाठी राजेंद्र शेटगावकर मो. क्र. ८०८०९३5२१४ किंवा ९०११०९१०४० यांच्याशी संपर्क साधावा

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar