गोव्यात तालुका स्तरावर नाविन्यपूर्ण पद्धतीने चित्रकला स्पर्धा

.
गोव्यात तालुका स्तरावर नाविन्यपूर्ण पद्धतीने चित्रकलेचा नाविन्यपूर्ण कायक्रम राबविण्यात डिचोली हा पहिला आहे असे उदगार शिक्षण संचालक मनोज साव ईकर यांनी डिचोली येथे काढले
 डिचोली येथे शाळामध्ये घेतलेल्या दिवाळी या विषयावरील चित्रकला स्पधेचा बक्षिसे वितरण प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी चित्रकला क्षेत्रात अथक परिश्रम व सेवा केलेले जिल्हा शिक्षण संस्थचे निवृत्त शिक्षक दिपक गाड यांचा साव ईकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला
 चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक गोरक्ष सिनारी( आमोणा) दुसरा क्रमांक- नंदन कुचेलकर ( विठ्ठलपुर साखळी) तृतीय क्रमांक- साविशा मयेकर ( मुळगाव)  उतेजनाथ ओजस मुननकर साखळी) दक्ष गावडे ( घाडीवाडा- सुलै) पुष्कर नाईक ( मये गांवकरवाडा) , जतीन म्हातो ( आमोणा) अंश सांवत ( सर्वण) सीया गावकर ( अडवलपाल) तेजल अवखळे ( विडी) या चित्रकलेचे सर्व बारकावे गाड यांनी मांडले आणि आताची पिढी ही नोकरीसाठी अटकत असली तरी पुढची पिढी मात्र स्वंयपुण असेल असा सकारात्मक दृष्टीकोन दिला.
शिक्षणाधिकारी सवैश गावकर यांनी शिक्षकाचे कौतुक केले. शिक्षक अभियान प्रमुख संगीता जोशी, कामिनी कुडाळकर, लक्षमण मिशाल व्यासपीठावर उपस्थित होते. वैशाली राऊत,, मंगल कानोळकर,स्वेता मळीक, शुभदा वाडकर, यांनी ईशस्तवन सादर केले. रोशन ढवळे यांनी ओळख करून दिली. लक्षमण मिशाल यांनी प्रास्ताविक केले
यावेळी माजी मुख्याध्यापक उदय कुडाळकर, शिवानंद सांवत आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन शुभांगी गावडे तर स्वेता मळीक हीने आभार मानले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar