सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिपावलीनिमित पेडणे तालुका मर्यादित  आकाशकंदील स्पर्धा

.

हरमल प्रतिनिधी

येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिपावलीनिमित पेडणे तालुका मर्यादित  आकाशकंदील स्पर्धा बुधवार 3 ऑक्टोबर रोजी रात्री 9. 30 वाजता चर्च मैदानावर आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष हरेश मयेकर यांनी दिली.

ह्या स्पर्धेत प्रथम बक्षीस रोख रु 2500,द्वितीय रोख रु 2000 व तृतीय रोख रु 1000 व उत्तेजनार्थ 2 बक्षिसे रोख रु 500 देण्यात येईल.सदर स्पर्धा उद्योजक महेश पै यांनी पुरस्कृत केली आहे.स्पर्धकांनी स्वतःचे ओळखपत्र व बल्ब आणणे आवश्यक आहे.इस्चुकांनी 1 नोव्हेंबर पर्यत नावनोंदणीसाठी हरेश मयेकर 95450 62973 यांच्याशी संपर्क साधावा.त्याच रात्री 11 पर्यत बक्षीस वितरण होईल.तरी स्पर्धकांनी सहभाग घेऊन यशस्वी करावी असे आवाहन अध्यक्ष मयेकर यांनी केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar