हसापुर येथे  ७ नोव्हबर रोजी एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन

.
-पडणे –  रविवार दि.७ नोव्हबर रोजी हसापुर ,पेडणे येथे  खुल्या भव्य  एकरी  नृत्य स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.
     दीपावली निमित्ताने हसापुर येथील “सातेरी कलामंदिर” या कला व् सांस्कृतिक संस्थेने  आयोजित केलेल्या या स्पर्धेचे सायं ठीक  ७.३० वा उद्घाटन दीपप्रज्वलनाने होईल तदनंतर लगेच भव्य खुल्या एकरी  नृत्य स्पर्धा (वयोगट १२ वर्षावरील खुली )होणार आहे यात ज्या स्पर्धकना सहभाग घ्यायचा असेल त्यानी ( नीलेश 9421256139 आणि गोविंद  94212 57506 ) यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा .या स्पर्धे साठी रू ३०० प्रवेश मूल्य ठेवण्यात आले आहे तर प्रथम परितोषिक रू ५००० रोख व् प्रशस्तिपत् ,द्वितीय पारितोषिक रु  ३००० रोख व्  प्रशस्तिपत्र आणि तृतीय पारितोषिक  रु २००० रोख व् प्रशस्तिपत् तर आणि स्मृतीचिन्ह विजेत्या ना देण्यात येतील दोन उत्तेजनार्थ ₹१००० व प्रशस्तीपत्र  ठेवण्यात आले आहे. सदर स्पर्धा हसापुर येथील सातेरी सभागृहात होणार आहे या स्पर्धेत मोठ्या संखेने सहभागी होण्याचे व् स्पर्धेस उपस्थित राहण्याचे आह्वान संस्थेने केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar