दिवाळी निमित्त सम्राट क्लब हळदोणा आयोजित हळदोणा, नास्नोडा, मयडे पंचायत क्षेत्रापूरती आकाश कंदील सजावट स्पर्धा

.
दिवाळी निमित्त सम्राट क्लब हळदोणा आयोजित हळदोणा, नास्नोडा, मयडे पंचायत क्षेत्रापूरती आकाश कंदील सजावट स्पर्धा हळदोणा येथील गाॅडस गिफ्ट हाॅलमधे ३१ रोजी दुपारी ३ ते५  दरम्यान होणार आहे.
स्पर्धेसाठी वयोमर्यादा १२ ते ३० राहील, आकाशकंदील सांगाडा स्पर्धकांनी आणायचा आहे.   स्पधेचा ठिकाणी आकाश कंदीलची पेपरने ( फोलि) सजावट करायची आहे. वेळमर्यदा तीन तास असेल. स्पधकानी स्वतहून ही सजावट करायची आहे. प्रवेशिका मर्यादित आहे. प्रथम आलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. प्रवेश मिळवण्याची शेवटची तारीख ३० राहील. परीक्षणाचा निर्णय अंतिम राहील. स्पधेला ५ बक्षिसे असून सर्व स्पधेकाना प्रशस्तीपत्र देण्यात येतील
बक्षीस वितरण संध्याकाळी ७ वाजता होणार आहे. तरी अधिक माहिती साठी रवींद्र पणजीकर किंवा संतोष नाईक प्रकल्प अधिकारी मोबाईल नंबर ९८22184939 वा प्रेमानंद केरकर यांच्याशी संपर्क साधावा.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar