ममता बॅनर्जी यांना हिंदू संस्कृतीचा विसर

.

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मंगेशी श्री देव मंगेश देवस्थानत दिलेले तीर्थ प्राशन न करता ते शिंपडल्याचा आरोप करून वाद निर्माण केला आहे. गोमंतकीय संकृतीचा हा अपमान असलेला आरोप अनेक हिंदू संघटनांनी केला आहे
बॅनर्जी याचा देवदेवतांच्या दर्शनाची चित्रफित समाज माध्यमावर फिरत आहे त्यात त्या मंगेशी देवस्थानात देवाला वस्त्र वाहताना दिसतात, तो त्या नंतर तीर्थ दिले जाते ते त्या तेथे शिंपडतात, त्याचे काही थेंब तेथे उपस्थित असलेल्यावर पडावेत असा त्यांचा प्रयत्न त्या चित्रफिती ते दिसतो या बाबत जयेश थळी म्हणाले मंगेशी मंदिरात तिर्थाचा अपमान करून त्यांनी ते जमिनीवर सांडले हि आमची मुळीच संकृती नाही आम्ही देवापाशी जाताना पूर्ण समपित भावनेने जातो, तिर्थ हे देवाचा प्रसाद म्हणून आम्ही घेतो असे जयेश थळी यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar