विश्व हिंदू परिषद उत्तर गोमंतक जिल्ह्यातर्फे पुरोहित संमेलन योगेश्वरी मंदिर साखळी येथे घेण्यात आले 100 उपस्थिती होती मान्यवरात श्रीयुत हरकरे ,श्रीयुत मधुकर दीक्षित, श्री माधव केळकर ,श्री देव दत्त पाटील, श्री मोहन आमशेकर ,श्री संदीप टेंगसे व विश्व हिंदू चे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.