डॉक्टर मंजुनाथ देसाईंना 3 नोवेंबर 20 21 रोजी फोडा येथे सामूहीक श्रद्धांजली कार्यक्रम

.

डॉक्टर मंजुनाथ देसाईंना 3 नोवेंबर 20 21 रोजी फोडा येथे सामूहीक श्रद्धांजली कार्यक्रम

द्रविड ब्राह्मण संघ गोवा, ब्राह्मण महासंघ गोमंतक, गोमंतक पंचद्रवीड पतसंस्था फोंडा गोवा तर्फे हृदय रोग शल्यविशारद डॉक्टर मंजुनाथ देसाई; शिरशिरे, बोरी यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण गोवा हळहळला. डॉक्टरांचे कार्य अतिमहान आहे. गोव्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक ध्रुवतारा निखळला. त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम वरील संस्था तर्फे शनिवार दिनांक 3 नोव्हेंबर 20 21 रोजी संध्याकाळी ४.30 वा. विश्व हिंदू परिषद हॉल ; खडपाबांध; फोंडा; गोवा येथे आयोजण्यात येणार आहे. तरी डॉक्टर प्रेमीनी उपस्थित राहून श्रद्धांजली द्यावी. हा कार्यक्रम सर्वांना खुला आहे असे श्री संजय ल घाटे ; द्रविड संघ गोवा ह्याने कळवले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar