दिगास- पंचवाडी येथे भारतमाता की जय संघ,गोवातर्फे घेण्यात आलेल्या 3 दिवसांच्या, बाल-तरुणांच्या दिवाळी प्रशिक्षण वर्ग

.

दिगास- पंचवाडी येथे भारतमाता की जय संघ,गोवातर्फे घेण्यात आलेल्या 3 दिवसांच्या, बाल-तरुणांच्या दिवाळी प्रशिक्षण वर्गाची क्षणचित्रे!
••••••••••••••••••••••••••••••••••
वर्गात गोव्याच्या सर्व तालुक्यातील 55 गावातून, एकूण 302 स्वयंसेवकांनी भाग घेतला. वर्गाचे वर्गाधिकारी म्हणून उद्योजक व संघाचे माजी दक्षिण गोवा संघचालक मा. देवीदासजी( तथा रामदासजी) सराफ, वर्गकार्यवाह म्हणून परेश प्रभाकर पणशीकर व मुख्य शिक्षक म्हणून प्रणव बाणावलीकर यांनी काम पाहिले.
जून 2022 साली पूर्ण होणाऱ्या,गोव्यातील संघकामाच्या षष्ठ्यब्दीपूर्तिनिमित्त, गोव्यात 100 शाखांचा संकल्प साकार करण्याची पूर्वतयारी म्हणून हा दिवाळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता
वर्गाच्या व्यवस्थेची पूर्ण जबाबदारी राज्य कार्यकर्ते शिवानंद देसाई सर यांच्या नेतृत्वाखाली, केपे तालुका संघचालक मा. विठ्ठल तथा सत्यवान नाईक, पुंडलिक राऊत देसाई आदि कार्यकर्त्यानी सांभाळली.
राज्य कार्यवाह प्रा. प्रविण नेसवणकर पूर्ण वेळ वर्गात, मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar