बार्देश बाजारचा दिपावली खरेदी लकी ड्रॉ

.

बादैश  बाजारच्या भागधारक आणि ग्राहक याना उत्तम प्रकारची सेवा देणे, उत्तम प्रकारचे धान्य व इतर वस्तू माफक दरात देणे यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. म्हणूनच वेगवेगळ्या योजना सुरू करावा लागतात, म्हणूनच प्रतिबषी आम्ही तिनदा लकी कुपन स्मिमची योजना हाती घेतो असे बादैश बाजारच्या चेअरमन पुनम आजगावकर यांनी सांगितले

 आज दिवाळीचा आनंददायी सण द्विगुणित व्हावा यासाठी पुन्हा एकदा लकी कुपन सुरू करीत आहोत ग्राहकांनी जास्तीत जास्त माल खरेदी करून ही कुपन मिळवावीत व हि कुपन सुरक्षित ठिकाणी ठेवून डॉ काढला की आपले भाग्यवान तिकिट तपासून पाहावे असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले
 यावेळी व्यासपीठावर संचालक एकनाथ नागवेकर, चंद्रकांत शेटगावकर, बापू तूयेकर, प्रमोद कपै,आदी उपस्थित होते

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar