शिवसेना तुमच्या दारी

.

आता शिवसेना तुमच्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी व्यासपीठावर विन्सेंट परेरा, सुशांत पावसकर शाहीस्ता खान, गोविंद गोवेकर उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की अजूनही गोव्यातील रस्ता वर खड्डे तसेच असुन ते बुजवले नसल्याचे वा डांबरीकरण केलेले नाही. सध्या गोव्यात नवीन आलेल्या पक्षानें मोठमोठे होडिग संबंध गोव्याभर लावले आहेत पण असे मोठमोठे होडिग लावून काहीही फरक पडणार नाही.
यावेळी दादरा नगर हवेली मधून निवडून आल्या बद्दल फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात आली
खासदार संजय राऊत हे दिवाळी नंतर गोव्यात येत असून त्यावेळी शिवसेना आपली रणनीती ठरवणार असल्याचे कामत यांनी सांगितले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar