सावतावाडा कळंगुट येथे 3 नोव्हेंबर रोजी नरकासुर, अकाशकंदील, नृत्य स्पर्धा

.
सावतावाडा कळंगुट येथे 3 नोव्हेंबर रोजी नरकासुर, अकाशकंदील, नृत्य स्पर्धा
म्हापसा दि 2. (प्रतिनिधी )
         सावतावडा कळंगुट येथील एक्सप्लोड बोयज क्रिडा अनी सांस्कृतीक क्लब ह्यांनी ३ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पुर्वसंध्येला वेगवेगळ्या सांस्कृतीक कार्यक्रमाचे अयोजन केले अहे. हे कार्यक्रम बागा दर्याकिनारी असलेले पार्किंग क्षेत्रात होणार असून हे कार्यक्रम संध्याकाळी ५ वाजता सुरू होउन सकाळी ५ वाजता संपन्न होतील.
कार्यक्रमाची सुरवात अखिल गोवा अकाश कंदील स्पर्धेने होणार अहे. त्या नंतर १५ वर्साच्या वयोगटाखालील अखिल गोवा वेशभुषा स्पर्धा होणार अहे. याच बरोबर १२ वर्साच्या वयोगटखालील मुलांसाठी अखिल गोवा व्येकक्तीक नृत्य स्पर्धा होणार अहे. नंतर रात्री १० वाजता अखिल गोवा नरकासुर वध स्पर्धा संपन्न होणार अहे. यासाठी प्रवेश शुल्क रु २००० भरून प्रवेश मिळवणे अनिवार्य अहे. तशेच उत्कृष्ट रथ तशेच उत्कृष्ट कृष्णासाठी इनाम भेटवण्यात येईल. इतर स्पर्धांना सुध्दा अकर्षक इनाम देण्यात येईल. अधिक माहीती साठी मंथन- ९८२२०८०९७२, दिप- ८५३०१२९०९७ व सुरज- ९६७३७४४५२३ यांच्याशी संपर्क साधवा असे कळवण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar