रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता

.

थिवी रेल्वे स्थानकाकडे जाणार रस्ता अतिशय खराब झाला असून त्या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी वाहन चालकानी केली आहे. शिरस्ई पासून थिवी रेल्वे स्थानक फक्त शंभर मीटर असून हा रस्ता पूर्ण उखाडलेला आहे
रस्त्यावर अक्षरश खड्डे पडलेले आहेत. सध्या पर्यटनाचा मौसम असल्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात थिवी रेल्वे स्थानकावरून उतरुन उत्तर गोवातील समुद्र किनारी जात असतात. थिवी रेल्वे स्थानक हे म्हापसा पासून जवळ असल्यामुळे पर्यटक याठिकाणी उतरत असतात. अजुनही गोवातील आतील भागात रस्ताचे डांबरीकरण झालेले नाही त्याला हा तरी रस्ता अपवाद कसा असेल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar