गांडूळाचे शेतीसाठी फायदे

.

गांडूळाचे शेतीसाठी फायदे
1. गांडुळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
2.मातीच्या कणांच्या रचनेत उपयुक्त बदल घडविला जातो.
3.गांडुळाची विष्टा म्हणजे एक उत्तम प्रकारचे खत आहे, याला ‘ह्यूमस’ असे म्हणतात. यातून झाडाच्या वाढीसाठी लागणारे स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना सहजासहजी व ताबडतोब उपलब्ध होतात.
4.जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते.
5.जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते व पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी होते.
6.जमिनीची धूप कमी होते.
7.जमिनीचा सामू योग्य पातळीत राखला जातो.
8.गांडुळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवितात.
9.उपयुक्त जिवाणूच्या संख्येमध्ये भरमसाठ वाढ होऊन वरखते आणि पाण्याच्या खर्चात बचत होते.
10. झाडांची सशक्त वाढ होऊन त्यांच्यात काही प्रमाणात किडींना व रोगांना प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते.
11. गांडूळ खत विशेषतः अन्नधान्य, भाजीपाला व फळबागात उपयुक्त असते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar