म्हापसा मोटर सायकल पायलट स्टैंड येथे श्री देवी लक्ष्मी व साईबाबा मूर्तीची स्थापना करण्यात आली. व शिखर कलश स्थापना रामा साटेलकर यांच्या करण्यात आली. व मूर्ती स्थापना भिवा उफ कीर्तन , सौ. अनपुणा भिवा साटेलकर यांच्या यजमान पदाखाली झाली. शिखर कलश नेत असताना देवाचे भक्तगण रामा साटेलकर, रमेश मठकर,रेशमा मठकर, कितन साटेलकर, अनपुर्णा साटेलकर, संतोष काळे, चंद्रकांत काळे, हनुमंत, मूतीकार वारांगना व सुदन उपस्थित होते