पुदिना या वनस्पतीचा उपयोग

.

पुदिना

पुदिना या वनस्पतीचा उपयोग  जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी केला जातो. पुदिना या वनस्पतीची ओळख एक मसाला म्हणून सुद्धा आहे. पुदिना या वनस्पतीची पाने जवळजवळ तुळशीच्या पानांच्या आकाराची असतात पण पुदिना वनस्पतीची पाने हिरवी गर्द, लहान व लंबगोल आकाराची असतात. पुदिना या वनस्पतीची वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीच्या पानांना एक विशेष गंध असतो. पुदिना पाचक, कृमिनाशक, रुचकर व दोष निवारक आहे.

फार वर्षापासून पुदिना या वनस्पतीचा उपयोग स्वयंपाक घरात मसाला व औषध म्हणून करण्यात येत आहे. पुदिनामध्ये असे औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करण्याची क्षमता ठेवतात. बाजारामध्ये आढळणारे माउथ फ्रेशनर यामध्ये पुदिन्याचा वापर सुगंध देण्याकरिता केला जातो. पुदिना मध्ये एंटीऑक्सीडेंट, अॅंटीबॅक्टीरियल व अँटिव्हायरस तत्वे आढळतात, जे  आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar