हिरवळीचे खत

.

हिरवळीचे खत

वनस्पतींच्या हिरव्या अवशेषापासून तयार केलेल्या खतास हिरवळीचे खत असे म्हणतात. हिरवळीच्या खतासाठी घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांमध्ये ताग, धैंचा, गवार, मूग, चवळी, मटकी, उडीद, मेथी, लाख, वाटाणा, मसुर, शेवरी, गिरीपुष्प, लसूण घास सुबाभूळ,बरसीम, करंज इत्यादींचा समावेश होतो. यापासून आपण खत तयार करून शकतो.

अशी वरखते व भरखते रासायनिक खतासोबात वापरल्यास रासायनिक खताच्या खर्चात बचत होऊन जमिनीचे आरोग्य टिकवण्यास मदत होईल व उत्पादनातही वाढ होईल, अशा उपयुक्त खतांचा वापर शेती पद्धतीत करावा.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar