हायमास्ट दिव्यांना ‘ना हरकतचे’ ग्रहण——-
गावांत अनेक सार्वजनिक ठिकाणी तसेच कपेल्स, चर्च,देवस्थाने,धालो मांड आदीठिकानी मागणीनुसार हायमास्ट दिवे उभारले.जिटीडीसीने चांगले कार्य केले.मात्र आधीच वीजपुरवठा अपुरा होत असून हायमास्टची गरज भागवता येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.पंचायतीकडून ना हरकत दाखले न घेता, हायमास्ट उभारल्याने संबंधितावर खटला घालण्याची मागणी विनायक मेथर यांनी केली.
प्रभाग 5 मधील हायमास्ट प्रभाग 6 मध्ये का उभारला असा सवाल करून मेथर यांनी संताप व्यक्त केला.कुठलेच खाते ना हरकत दाखल्या शिवाय कामे करीत नाहीत, मात्र हे कसे काय,असा सवाल महेश वायंगणकर,रुपेश नाईक,मेथर आदींनी केला
हायमास्ट दिव्यांना ‘ना हरकतचे’ ग्रहण
.
[ays_slider id=1]