पाणी टंचाईची झळ, उपयुक्त मागणी

.

पाणी टंचाईची झळ, उपयुक्त मागणी—-
गेल्या आठवड्यात पाणी टंचाईची झळ असलेल्या नागरिकांनी पेडणे कार्यलयावर मोर्चा नेला होता.  केवळ दोन पंच प्रविण वायंगणकर व गुणाजी ठाकूर वगळता अन्य पंचांनी पाठ फिरवली ह्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला. फक्त कार्यालयात बसून व ग्रामसभेत हसून, पाणी मिळणार नाही त्यासाठी ठोस व उपयुक्त ठराव घ्यावेत अशी मागणी संजय नाईक,बॉस्को फेर्नांडिस व इतरांनी केली.जलकुंभ उभारून समस्या सुटणार नसून चांदेलहुन होणार पुरवठा योग्य झाल्यास त्यापेक्षा हरमलचे वितरण पद्धतशीर झाल्यास टंचाई जाणवणार नाही त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नाईक यांनी केली.विकासासाठी सत्ताधारी पक्षात गेलेल्या लोकप्रतिनिधीनी पंचायतीला विश्वासात घेऊन, जागा द्यावी व पाण्याचा प्रश्न सोडवावा असे संजय नाईक यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar