पर्रा पंचायतीच्या उप-सरपंचपदी जोजफीना डिक्रुज यांची बिनविरोध निवड

.
     पर्रा पंचायतीच्या उप-सरपंचपदी जोसफिन डिक्रुज यांची एकमताने निवड करण्यात आली. माजी उप-सरपंच कमला लिंगुडकर यांनी आपल्या पदाचा आठ ऑक्टोबरला  राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
           दरम्यान पर्रा पंचायतीच्या कार्यालयात नवीन उप-सरपंचपदासाठी झालेल्या विशेष बैठकीत माजी उपसरपंच कमला लिंगुडकर यांनी जोसफिन डिक्रूज यांचे नांव सुचविले त्यास पंचसदस्य एडवीन लोबो यांनी अनुमोदन दिले. यावेळी,  सरपंच डिलायला लोबो, पंच सदस्य डॉमनिक डिसौझा, चंदनं हरमलकर, महिला पंच सदस्यां कमला लिंगुडकर, संजना कोरगांवकर उपस्थित होते. यावेळी शिरीषकुमार तारी यांनी गटविकास अधिकाऱ्यांचे निरीक्षक म्हणून काम पाहिले, त्यांना पंचायय सचिव रुई कार्दोज यांनी सहकार्य केले.
       फोटो………. पर्रा पंचायतीच्या उप-सरपंचपदी जोजफीना डिक्रुज यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना सरपंच डिलायला लोबो व पंचायत मंडळाचे अन्य सदस्य तसेच कर्मचारी वर्ग ( रमेश नाईक )

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar