रंगभूमी दिन

.

सम्राट क्लब हळदोणा व श्री साई भक्ति मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आज२० रोजी संध्याकाळी ७ वाजता साई भक्ति मंदिर साईनगर हळदोणा येथे रंगभूमी दिन साजरा होणार आहे. त्या निमित्त धोंडू मादेंकर, चंद्रकांत वायगणकर  , मारिनो डिसोझा, किशोर गडेकर,, शिवा अणवेकर, याचा सतकार करण्यात येणार आहे. या कायक्रमाला प्रमुख पाहुणे प्रल्हाद हडफडकर, व खास अतिथी म्हणून महेश साटेलकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोमंतकीय गायक कलाकार विठ्ठल गावस, शरद पाळणी, राजेश बोरकर, प्रल्हाद हडफडकर, याचा गायनाचा कायक्रम होणार आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar