प्रगतललना महिला मंडळ व गणेशपुरी विश्वत मंडळ गणेशपुरी म्हापसा यांच्या तफै घेतलेल्या आकाश कंदील स्पर्धा

.
प्रगतललना महिला मंडळ व गणेशपुरी विश्वत मंडळ गणेशपुरी म्हापसा यांच्या तफै घेतलेल्या आकाश कंदील स्पर्धेत अन्यना काणेकर हीला प्रथम क्रमांक मिळाला तर मनस्वी माणगावकर, व रविराज नाईक यांना दुसरा व तिसरा  क्रमांक मिळाला
 पांडूरंग बाणावलीकर, रूपाली गवढणकर, शांभवी कपै याना उतेजनाथ बक्षिसे प्राप्त झाली. स्पधचे परीक्षण भारती कवळेकर, व सारीका सरदेसाई यांनी केले
 कायक्रमाला प्रमुख पाहुणे नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर, उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी सांगितले की घर प्रकाशमय करा व चांगल्याचे स्वागत असे सांगणारा दिवाचा सण म्हणजे दिवाळी. गणेशपुरी विश्वत मंडळाच अध्यक्ष एकनाथ शेटगावकर यांनी दिवाळी सणाचे महव सांगितले. यावेळी व्यासपीठावर सचिव रवींद्र फोगेरी, नगरसेविका डॉ नुतन बिचोलकर, प्रगतललना महिला मंडळ च्या उपाध्यक्ष सुनीता कलंगुटकर, आदि उपस्थित होते डॉ, स्वाती दिवकर यांनी सुत्रसंचालन केले तर रवींद्र फोगेरी यांनी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar