पोलीस स्थानक क्षेत्रात मास्क न  वापरणाऱ्या 16900 जणावर कारवाई करून चलनाद्वारे रु.33.80 लाख दंड वसूल

.
म्हापसा   दि. 28  ( प्रतिनिधी )

     कळंगुट पोलिसांनी 2021 या वर्षात कळंगुट किनाऱ्यावर बेकायदेशीर रित्या पर्यटकांच्या मागे लागून दलाली करणाऱ्या 450 दलालावर कारवाई करून पंचायत संचालकसमोर हजर करून प्रत्येकी रु.2000/- प्रमाणे एकूण नऊ लाख दंड वसूल केला, तर करोना महामारी साठी मास्क वापरणे सक्तीचे असताना पोलीस स्थानक क्षेत्रात मास्क न  वापरणाऱ्या 16900 जणावर कारवाई करून चलनाद्वारे रु.33.80 लाख दंड वसूल केला असल्याची माहिती कळंगुट पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांनी दिली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar