सम्राट क्लब हळदोणा व श्री साई भक्ती मंदिर साईनगर हळदोणा यांच्या संयुक्त विद्यमाने हळदोणा येथे पाच नाटय़कलाकाराचा सतकार सोहळा

.
सम्राट क्लब हळदोणा व श्री साई भक्ती मंदिर साईनगर हळदोणा यांच्या संयुक्त विद्यमाने हळदोणा येथे पाच नाटय़कलाकाराचा सतकार सोहळा पार पडला.
यात धोंडू मादेंकर चंद्रकांत वायगणकर मारिनो डिसोझा किशोर गडेकर व शिवा अणवेकर याचा समावेश होता. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गायक व नाट्यकलाकार  प्रल्हाद हडफडकर, खास अतिथी महेश साटेलकर, देवस्थान अध्यक्ष विश्वास नाईक, क्लबचे खजिनदार प्रेमानंद केरकर, कायक्रम निदैशक संतोष नाईक उपस्थित होते. सोहळ्यात सवेश नाटय़ गीत गायनाचा कायक्रम झाला
यात गोमंतकातील नाटय़कलाकार विठ्ठल गावस, राजेश बोरकर, शरद पाळणी, नुतन रेवाडकर, यांनी सादरीकरण केले. त्याना महादेव पासून व शैलैद पाळणी यांनी साथसंगत केली. प्रमुख पाहुणे हडफडकर यांनी श्रीरंगा कमलाकांंता हे नाट्यगीत सादर करुन सर्वाना मंत्रमुग्ध केले
. निमंत्रित पाहुणे महेश साटेलकर यांनी क्लबच्या कायबददल अभिनंदन करून आपले सहकाय नेहमी च लाभले असे आश्वासन दिले
सम्राट क्लब गोवा राज्य विभाग अध्यक्ष विनोद मळीक यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. कला व संस्कृती जतन करण्यासाठी सम्राट क्लब आपल्या परीने ते कार्य बजावित असल्यचे अध्यक्ष रविंद्र पणजीकर यांनी सांगितले. उपाधी रमाकांत अणवेकर यांनी निवेदन केले तर सचिव सर्वश रायकर यांनी आभार मानले. फोटो भारत बेतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar