१७ वर्षाखालील मुलांच्या बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्या संघा सोबत क्रीडा संयोजन अधिकारी श्री अर्जुन गडेकर,श्री रॉय अथायत व लॅक्टर ब्रीटो.

.
गोवा क्रिडा व युवा   व्यवहार संचालनालयाने पेडे म्हापसा येथील क्रिडा संकुलात खेळविलेला पेडणे तालुका स्तरीय १७ बर्षाखालील मुलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत कोरगांव येथील सेंट झेवियर विधालयाने अजिंक्यपद पटकावले
सदर स्पर्धा च्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर विधालयाने पीटर अलवारीस मोरजी विधालयाचा २-० असा सरळ सेंटने पराभव केला तर उपात्य सामनात या संघाला विधाप्रसारक हायस्कूल मोरजी संघाचाही २-० असा सेंटने पराभव केला होता. स्पर्धेत उपविजेतेपद पीटर अलवारीस विधालय मोरजी तर तृतीय स्थान प्रज्ञा हायस्कूल देवसु संघाला प्राप्त झाले. स्पर्धा तात्रिक अधिकारी म्हणून राॅय अथायन यांनी सहकार्य केले. स्पर्धा पेडणे तालुका क्रीडा संयोजक अधिकारी अर्जुन गडेकर यांच्या माध्यमातून संपन्न झाली. स्पर्धेत एकूण १५ संघांनी भाग घेतला होता.
फोटो भारत बेतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar