गोवा क्रिडा खातातफै आयोजित केलेल्या पेडणे तालुका स्तरीय १७ वयाखालील मुलीच्या गटातील बॅडमिंटन स्पर्धेत वळपे विनौडा येथील विकास हायस्कूल ने अंतिम विजेतेपद पटकावले

.

गोवा क्रिडा खातातफै आयोजित केलेल्या पेडणे तालुका स्तरीय १७ वयाखालील मुलीच्या गटातील बॅडमिंटन स्पर्धेत वळपे विनौडा येथील विकास हायस्कूल ने अंतिम विजेतेपद पटकावले
 म्हापसा पेडे येथील क्रिडा संकुलात खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत तील अंतिम सामन्यात विकास हायस्कूलने हरमल येथील अवर लेडी ऑफ माउंट कामैंल विधालयाचा २-० सेटने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
अवर लेडी ऑफ माउंट कामैंल विधालयाला उपविजेतेपद तर स्पर्धेतील तृतीय क्रमांक न्यू इंग्लिस विधालय केरीने पटकावला. राॅय अथायन यांनी तात्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले. पेडणे तालुका क्रीडा आयोजन अधिकारी अर्जुन गडेकर यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पार पडली. फोटो भारत🇮🇳 बेतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar