बुद्धिबळ स्पर्धेत मांदें येथील मांदें हायस्कूल ला अंतिम विजेतेपद

.
क्रिडा व युवा व्यवहार संचालनालयातर्फे आयोजित केलेल्या पेडणे तालुका पातळीवर १७ वर्षाखालील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत मांदें येथील मांदें हायस्कूल ला अंतिम विजेतेपद प्राप्त झाले.
सावळवाडा क्रिडा संकुलात पार पडलेल्या या स्पर्धेत मांदे विधालयाने ७ गुणांनी कमाई करून अंतिम विजेतेपद प्राप्त केले. तुये येथील डाॅन बास्को विधालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.स्पधेतील तिसरे स्थान आरडी खलप विधालयाला प्राप्त झाले. विजेता मादें  संघाचे नेतृत्व समेश पासैकर, कौशिक मोरजकर बाबनी गावडे, अर्थव म्हामल व आर्यन किनळेकर, यांनी केले. हा संघ जिल्हास्तरीय स्पधेसाठी पात्र ठरला आहे. क्रिडा आयोजक अधिकारी अर्जुन गडेकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा संपन्न झाली
 फोटो भारत बैतकेकर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar