“९६” कुळी क्षत्रीय मराठा समाज वधू वर मेळावा

.

“९६” कुळी क्षत्रीय मराठा समाज
वधू वर मेळावा
अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज परवरी -गोवा याच्या सौज्यनाने रविवार दिनांक ३० जानेवारी 2022, रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजे पर्यत पुंडलीक देवस्थान सभागृहात वधुवर मेळावा आयोजित करण्याचे योजिले आहे, हा मेळावा “९६”कुळी मराठा समाजा साठी खुला असेल, फोर्म पाठविण्याची शेवटची तारीख २० जानेवारी 2022 असेल,फोर्म पाठविण्याची शेवटची तारीख २०जानेवारी 2022.फोर्म,नियम व अटी सहित मिळवण्यासाठी खालील फोन नंबरवर संपर्क साधवा:-
वास्को-गौतंमी,9423531524
कुडचडे,प्रफुला,9421745542
बाळी,शिवानी,9657482829
डिचोली,विध्या 9823840118
साखळी,बबीता9921095294
पर्वरी,आश्र्वीनी9359347143
वाळपई,सुरेखा,9657839582
मडगाव,अमृता, 915884813 केपे,अंर्जनी, 8806468654
काकोडा,रेश्मा,9923657742
पारोडाआश्र्वीन9881094678
बंबोळी,शिल्पा 9822484172
काणकोण मनुजा 9423238088
कोठंबी,मलीक9765835889
नादोडा, सोमा, 8208495539
र्पिर्ला,मीता,8805725946
आँफिस 8275644232
अधिक स्वीस्तर माहीती साठी संपक साधा जे. के. देसाई 9823515285 .

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें