हरमल येथील आधार मल्टीपप॑ज सोसायटी ही हरमल परीसरात संस्था आहे जीने काही वर्षातच आपला विस्तार केला आहे. हि पतसंस्था विजेची बिले, टेलीफोन बिल, टिव्ही रिचार्ज, विमा, कृषी विषयक वस्तू विकत घागला सहकार्य करते. अशा या पतसंस्थेचा लाभ नागरिकांनी ध्यावा असे आवाहन चेअरमन पांडुरंग पिंगे यांनी केले. आधार मल्टीपप॑ज सोसायटी चा सवसाधारण सभेत कार्याची माहिती देताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संचालक आत्माजी नाईक, उपाध्यक्ष सुदेश तारी, व्यवस्थापक अर्जु न खरबे, संचालक अनंत गडेकर,, सुजय गोकर्णकर, आदि उपस्थित होते. मागील वर्षी चा जमाखर्च श्री खरबे यांनी वाचून दाखविला व त्याला मान्यता उपस्थिताकडून मिळाली. यावेळी संचालक अनंत गडेकर यांनी विचार मांडले
2021-22 या वषाची तरतूद याविषयी व्यवस्थापक अर्जुन खरबे यांनी माहिती दिली
श्री आत्माजी नाईक यांनी सुत्रसंचालन केले तर श्रीधर गावडे यांनी आभार मानले.