मांद्रे सप्तेश्वर भगवती पंचायतन देवस्थानचा जत्रोत्सव आज
मांद्रे : श्री सप्तेश्वर भगवती प्रमुख पंचायतन देवस्थानचा जत्रोत्स्व रविवार दि. १२ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून धार्मिक विधी, रात्री १० वाजता श्री सत्तेश्वर देवाची पालखी मिरवणूक होईल. तद्नंतर दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
मांद्रे सप्तेश्वर भगवती पंचायतन देवस्थानचा जत्रोत्सव
.
[ays_slider id=1]