लांडोर वाचवण्यात वन खात्याला यश

.

म्हापसा येथील बाबू ( संजय) विनौडकर यांच्या सहकार्याने म्हापसा डांगी काॅलनी येथे एका घराजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या लांडोर चा वाचवण्यात वन खात्याला सहकार्य केले.

वन खात्याला या लांडोर बद्दल कळवतात त्यांनी रात्री येऊन त्या लांडोरला घेऊन जावून त्याच्या वर उपचार करून सोडून दिले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar