श्री सातेरी पडते कुलदेवता मोरजी हिचा वाषिक जत्रौसव

.

श्री सातेरी पडते कुलदेवता मोरजी हिचा वाषिक जत्रौसव बुधवार दि२२ रोजी साजरा होणार आहे त्या निमित्त सकाळी ९.३0 वा महापुजन,ओटी भरणे, पावणी, महाआरती  दुपारी २ वाजता महाप्रसाद व रात्रो श्रीची पालखीतून मिरवणूक नंतर नाईक दशावतार तफै दशावतारी नाटय़ प्रयोग, पहाटे दहीकालाने सांगता होईल. भावीकानी कोवीड नियम पाळून कायक्रमाची शोभा वाढवावी व कृपाशीर्वाद प्राप्त करावेत असे सचिव उमेश पडते व कमिटी मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें