पावर ग्रिड काॅपरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कोलवाळ यांनी आयोजित

.
पावर ग्रिड काॅपरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कोलवाळ यांनी आयोजित केलेल्या राज्य स्तरीय चित्रकला स्पर्धेत अ गटात सारा परेरा ( सांगे) हिला प्रथम क्रमांक मिळाला तर खुशी पेडणेकर ( सवौदय विधालय  कुडचडे) व वेरियन वालादिअर यांनी अनुक्रमे दुसरा व तृतीय क्रमांक मिळाला.
कनिष्क सांवत शांतादुर्गा हायस्कूल डिचोली, जेनीसा डिसोझा गार्डियन हायस्कूल सावडै, आश्विन जाधव वास्को) जोय सिलसिला( सालसेत) परनिका परमेकर ( वास्को) जिया रिकडो ( सांगे) सनवी मडगावकर ( वास्को) अदवै देवाली( सवौदय विधालय कुडचडे) रोमनो डायस, ( शारदा मंदिर मिरामार) व आयुषी गावकर( होली क्राॅस हायस्कूल) याना उतेजनाथ बक्षिसे प्राप्त झाली.
ब- गटात कनिष्का फळदेसाई ( नवोदय विधालय काणकोण) हिला प्रथम क्रमांक तर आर्यन वेंगुर्लेकर ( जी. एस. आमोणकर विधालय म्हापसा) व कृणाल बार ( मदर मेरी मेरशी) यांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. अंबिका ठाकूर ( आजमाने- नेवरा) ओमकार जाधव ( वास्को) कार्तिक भिडेकर( सांगे) विशाल बोरकर ( वागळे हायस्कूल मंगेशी) ज़ाफिया सैयद ( सांगे) कुशल गावस, ( खडकी सतरी) एशिया बानु ( वास्को) ग्रीष्म भोसले ( कुडचडे ) साई भगत ( शांतादुर्गा हायस्कूल डिचोली ) व जिया ( नेवी चिल्डन वास्को याना उतेजनाथ बक्षिसे प्राप्त झाली

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar