गोवा राज्यात प्रथमच ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती’ यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला आरंभ !

.
गोवा राज्यात प्रथमच ‘भारतीय मूल्ये आणि
संस्कृती’ यांच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला आरंभ !

 

      काणकोण येथील ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे श्री मल्लिकार्जुन आणि श्रीचेतन मंजू देसाई महाविद्यालय‘ आणि ढवळीफोंडा येथील महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय‘ यांनी एक संयुक्त उपक्रम आरंभ केला आहेभारतीय संस्कृतीअध्यात्मनीतीमूल्ये आणि राष्ट्र उभारणी या विषयांवर ऑनलाईन‘ प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला आहेया अभ्यासक्रमामध्ये प्रत्येकी एक तासाचे एकूण 30 वर्ग घेण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थ्यांकडून दोन प्रकल्पही करवून घेण्यात येणार आहेतहा अभ्यासक्रम नुकताच प्रारंभ झाला असून गुगल मीटच्या माध्यमातून सायंकाळी ते या वेळेत शिकवला जाणार आहेजून 2022 मध्ये या अभ्यासक्रमाची सांगता होणार असून या अभ्यासक्रमाच्या अंती विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ‘श्री मल्लिकार्जुन आणि श्रीचेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे प्राकेवल नाईक हे या अभ्यासक्रमाचे समन्वयक आहेतभारतीय मूल्ये आणि संस्कृती शिकवणारा हा अभिनव असा अभ्यासक्रम गोवा राज्यात प्रथमच होत असून विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहेविद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या अभ्यासक्रमाचा लाभ होईलअसा विश्‍वास महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय आणि श्री मल्लिकार्जुन आणि श्रीचेतन मंजू देसाई महाविद्यालय यांनी व्यक्त केला आहे.

अभ्यासक्रम राबवण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलाया करारावर श्री मल्लिकार्जुन आणि श्रीचेतन मंजू देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉमनोज एस्कामततर महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे प्रकल्प अधिकारी श्रीचेतन राजहंस यांनी स्वाक्षरी केल्याया वेळी श्रीरामदास सावंतश्रीविविध पावसकर आणि प्राकेवल नाईकश्रीरमेश शिंदेप्रामहावीर श्रीश्रीमाळश्रीसत्यविजय नाईक आणि श्रीसंदीप शिंदे हे उपस्थित होते.

या अभ्यासक्रमाच्या माध्यमांतून सनातन मूल्यांची शिकवण आणि पद्धतींचा परिचय होईल
. ‘साधना आणि अध्यात्मसंस्कृतीनुसार आचरण‘, ‘भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये‘ आणि स्वभावदोष निर्मूलन आणि व्यक्तीमत्व विकास‘ आदी अनेक विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहेएकूणच विद्यार्थ्यांमधील मूल्य शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहेया अभ्यासक्रमात विविध विषयांवरील परिषद आणि परिसंवादविद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रमवाचन आणि संदर्भ सामग्री विकसित करण्याचा मानस आहे.    

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar