श्री ओंकार थिएटर पेडणे या संस्थेने राजीव गांधी कलामंदिर फोंडा येथे झालेल्या दुसऱ्या ऐतिहासिक नाटय़ स्पध्रेत रायगडला जेव्हा जाग येते या नाटकात पेडणे येथील बालकलाकार श्रीअंश सुभाजी याला उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम बक्षीस प्राप्त झाले
श्रीअंश सुभाजी याने आतापर्यंत अनेक नाटकात उत्कृष्ट अभिनयाची बक्षिसे प्राप्त केली आहेत