संस्कृत भाषा सर्वाधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करते ! – संशोधनाचा निष्कर्ष

.
संस्कृत भाषा सर्वाधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करते ! – संशोधनाचा निष्कर्ष

       भाषा हे अभिव्यक्ती आणि परस्पर संवाद यांचे प्राथमिक साधन असल्यामुळे आपण बोलत असलेली भाषा आपल्या जीवनाचे एक मोठे अंग असतेआपली मातृभाषा कोणती असावीहे आपल्या हातात नाहीपरंतु सात्त्विक भाषा शिकणे आपल्या हातात आहेसंशोधनासाठी निवडलेल्या राष्ट्रीय आणि 11 विदेशी भाषांपैकी संस्कृत’ आणि तिच्या नंतर मराठी’ भाषा सर्वाधिक सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित करतातअसे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्रीशॉन क्लार्क यांनी केले. ते नवीन देहली येथे झालेल्या 25 व्या इंडिया कॉन्फरन्स ऑफ वेव्हज् ऑन द कन्सेप्ट ऑफ लिबर्टी अँड इक्वॅलिटी इन वेदिक पर्स्पेक्टिव्ह’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत बोलत होतेते परिषदेच्या सर्वाधिक लोकप्रिय भाषा आणि त्यांच्या लिपी यांतील सूक्ष्म स्पंदने हा शोधनिबंध सादर करत होतेया परिषदेचे आयोजन द वाईडर असोशिएशन फॉर वेदिक स्टडिज (वेव्हज्न्यू दिल्ली’ यांनी केले होतेमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉआठवले या शोधनिबंधाचे लेखक असून श्रीशॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

वरील शोधनिबंध महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने वैज्ञानिक परिषदेत सादर केलेला 85 वा शोधनिबंध होतायापूर्वी विश्‍वविद्यालयाने 15 राष्ट्रीय आणि 69 आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेतयापैकी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाला सर्वोत्कृष्ठ शोधनिबंध’ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

श्रीशॉन क्लार्क पुढे म्हणाले कीलिखित किंवा बोलण्याच्या माध्यमातून भाषेतूनही सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतातआपण आणि ज्यांच्याशी आपण संवाद साधत असतो ते’ यांवरही आपल्या भाषेतील स्पंदनांचा परिणाम होत असतोश्रीशॉन क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने प्रभावळ मापक यंत्रेतसेच सूक्ष्म परिक्षण यांच्या माध्यमातून केलेल्या काही चाचण्यांची माहिती दिली.

     चाचणी 1. ‘सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्‍चिमेला अस्ताला जातो’, हे वाक्य राष्ट्रीय आणि 11 विदेशी भाषांमध्ये भाषांतरित करण्यात आलेएका कागदावर एका भाषेतील वाक्य याप्रमाणे प्रत्येक भाषेतील वाक्य वेगळ्या ए 4’ आकाराच्या कोर्‍या कागदांवर छापलीत्यानंतर त्या प्रत्येक कागदातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म ऊर्जेचा अभ्यास युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरच्या माध्यमातून करण्यात आलाकाही भाषांतून केवळ नकारात्मक ऊर्जाकाहीतून सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जातर काहींतून केवळ सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत होतीदेवनागरी लिपी असलेल्या भाषांमध्ये अन्य भाषांच्या तुलनेत अधिक सकारात्मक ऊर्जा आढळलीसंस्कृत भाषेत सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा होती आणि तीची प्रभावळ 14.21 मीटर होतीत्या खालोखाल सकरात्मक ऊर्जा मराठी भाषेत होती.

अन्य एका चाचणीत वरील चाचणीतील संस्कृत वाक्य महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयनिर्मित सात्त्विक शैलीतील अक्षरांमध्ये आणि संगणकातील प्रचलीत शैलीतील अक्षरांमध्ये छापण्यात आलेसात्त्विक शैलीतील अक्षरांमध्ये संगणकातील प्रचलीत शैलीतील अक्षरांच्या तुलनेत 146 टक्के अधिक सकारात्मक ऊर्जा आढळली. शोधनिबंधाचा शेवट करतांना श्री. शॉन क्लार्क म्हणाले की, शैक्षणिक संस्था आपल्या अभ्यासक्रमांसाठी भाषा निवडतांना भाषेची सात्त्विकता हा प्रधान निकष ठेवू शकतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar