सम्राट क्लब पणजी आणि सम्राट क्लब परवरी गोव्याच्या स्वातंत्र्याची ६० वर्षे या उत्सवचा भाग म्हणून *”पाककला स्पर्धा”* आयोजित केली होती*पारंपरिक विसरले/विस्मृतीत गेलेले पदार्थ* हा या स्पर्धेचा विषय होता.

.

सम्राट क्लब पणजी आणि सम्राट क्लब परवरी गोव्याच्या स्वातंत्र्याची ६० वर्षे या उत्सवचा भाग म्हणून *”पाककला स्पर्धा”* आयोजित केली होती*पारंपरिक विसरले/विस्मृतीत गेलेले पदार्थ* हा या स्पर्धेचा विषय होता.
यावेळी स्पर्धकांनी गोव्यातील वेगवेगळे पदार्थ बनवून आणले होते. शाकाहारी व मांसाहारी पदार्थ बनवून आणले होते.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ लक्ष्मी कुकळ्ळीकर आणि सौ. सपना सरदेसाय यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर सम्राट क्लब सम्राट क्लब आंतरराष्ट्रीय राज्य एकचे सचिव श्री प्रवीण सबनीस, पर्वरीच्या अध्यक्षा सौ रश्मी हळदणकर व सम्राट क्लब पणजीच्या अध्यक्षा सौ प्रेरणा पावसकर व स्पर्धेचे परीक्षक आदी उपस्थित होते.
स्पर्धेत विजेतेपद सौ प्रफुल्ला देसाई यांनी मांसाहारी प्रकारात प्रथम बक्षीस मिळविले.तसेच शाकाहारी मध्ये सौ श्वेता देसाई यांना मिळाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सम्राट क्लब पणजीच्या अध्यक्षा सौ प्रेरणा पावसकर यांनी केले.आभार प्रदर्शन पर्वरी क्लबच्या अध्यक्षा सौ रश्मी हळदणकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दिव्या नेतार्डेकर यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar