कॅडेट संघटनेतर्फे गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने हरमल, माद्रें व पेडणे येथे एन . सी. सी. जुनियर नेव्ही विंगचा एनसीसी मुलां मुलीसाठी धावण्याची व चालण्याचे  स्पधेचे आयोजन करण्यात आले आहे

.

गोवा राज्य माजी एन. सी, सी

कॅडेट संघटनेतर्फे गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने हरमल, माद्रें व पेडणे येथे एन
. सी. सी. जुनियर नेव्ही विंगचा एनसीसी मुलां मुलीसाठी धावण्याची व चालण्याचे  स्पधेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पधेसाठी हरमल पंचक्रोशी हायस्कूल, भगवती हायस्कूल पेडणे व माद्रें हायस्कूल येथील ३०० विधाथी एनसीसी कॅडेट विधाथी सहभागी होणार आहेत. सर्व सहभागी विध्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. हरमल पंचक्रोशी हायस्कूल च्या मुख्याध्यापिका स्मिता पासैकर, भगवती हायस्कूल चे मुख्याध्यापक केशव पणशीकर, माद्रें हायस्कूल चे मुख्याध्यापक विवेक बोडके यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षक सचिन सावंत, संदेश सावंत हे या स्पधेसाठी संयोजक म्हणून काम पाहणार आहेत. माजी शिक्षक तथा एनसीसी कॅडेट संघटनेचे प्रदिप सावंत नवहिंद टाइम्स च्या संघटन सचिव एनसीसी, प्रकल्प संयोजक पल्लवी साळगावकर यांच्या हस्ते एका  कार्यक्रमात विजेत्याना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar