शुभविवाह……..
आसगाव, बार्देश येथील निवृत्त पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड यांचा सुपुत्र मितेश यांचा शुभविवाह उसगांव, फोंडा येथील पंढरीनाथ प्रभू यांची कन्या पुर्वजा हिजबरोबर रविवार दि.19 रोजी आसगाव, बार्देश येथील आग्नेल इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि अँड डिसाईन च्या सभागृहात मोठ्या थाटात संप्पन झाला. वधुवरास आशीर्वाद देण्याकरिता राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होते.